मौजा-महालगांव (MAHALGAON) हे अर्जुनी/मोरगाव तालुक्यात स्थित असून गावाचे एकूण क्षेत्रफळ १०८५.२७ हे.आर. आहे. गावात एकूण ०३ वार्ड असून लोकसंख्या २०७६ इतकी आहे.
ग्रामपंचायत महालगांवची स्थापना सन १९६२ साली झाली. अलीकडील निवडणुकीत ग्रामपंचायत, सरपंच आणि उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली. श्री. नंदकिशोर घनश्याम गहाणे हे उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत परिसर CCTV च्या कक्षेत आणण्यात आला आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत ३ जिल्हा परिषद शाळा व ४ अंगणवाडी केंद्रे आहेत. सर्व शाळांमध्ये आणि अंगणवाड्यांमध्ये १००% शौचालय व्यवस्था तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ग्रामपंचायत महालगांवची मागील वर्षातील पाणीकर वसुली १००% झालेले आहे. गावातील महत्त्वाची माहिती, उपक्रम व घोषणा ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष WhatsApp ग्रुपचे संचालन करण्यात येते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) वैयक्तिक लाभाची कामे जसे की:
ही सर्व कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहेत. गाव ODF+ घोषित झाले आहे.
एकंदरीत, ग्रामपंचायत महालगांवमध्ये विकासाच्या सर्व योजना १००% राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून विविध विभाग, गावातील घटक, तसेच लोकसहभाग या सर्वांचा प्रभावी सहभाग घेण्यात आलेला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.
महालगांव
सौ. मिना डेमराज शाहारे
श्री ए. डी. हातझाडे
माहुरकुडा / अर्जुनी-मोर
वार्ड – ३ | सदस्य – ९
एकूण – १८६९ (पुरुष: ९०५ | स्त्रिया: ९६४)
२०७६ (पुरुष: १०४२ | स्त्रिया: १०३४)
अ.जा.: ७८५ | अ.ज.: ५३७ | इतर: ७५४
एकूण: ६२७ | अ.जा.: २२७ | अ.ज.: १७२ | इतर: २२३
संख्या: ३ | मुले: ४९ | मुली: ५२
संख्या: ४ | मुले: १२६ | मुली: ९०
कोरंभी/टोला (अंतर: १२ किमी)
अर्जुनी/मोर (अंतर: ८ किमी)
१०८५.२७ हेक्टर
धान, गहु, चना, ऊस, मका
हातपंप: ३६ | विहिरी: ५ (सर्व पिण्यायोग्य)
वैयक्तिक नळजोडणी: १९५ | टाकी क्षमता: ३५,०००
म्हशी: ३८० | गायी: २९० | शेळ्या: १०२२ | कोंबड्या: १२३०
एकूण: ८
१२०
२९
३
१८४०
५६५